Type Here to Get Search Results !

Recruitment In CISF | jobs CISF | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कॉन्स्टेबल फायर भरती 2022

 Recruitment In CISF  | jobs CISF | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कॉन्स्टेबल फायर भरती 2022

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यामध्ये कॉन्स्टेबल फायर या पदांची भरती निघालेली आहे .



 Recruitment In CISF (toc)

एकूण जागा :  1149 रिक्त जागा  आहेत .

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :04/03/2022

 अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेत स्थळ :

www.csifrectt.in या वेबसाईटवर अर्ज करू शकतात. 

एकूण पदांचे प्रवर्गानुसार विवरण 

खुल्या प्रवर्गात एकूण  ४८९ पदे

ईडब्लूएस (EWS) ११३, 

एससी एकूण १६१पदे

एसटी एकूण १३७ पदे

ओबीसी एकूण २४९ पदे

अर्ज - 

 ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारले जातील. अन्य कोणत्याही मार्गानं अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

परीक्षा व शारीरिक चाचणी

 अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा, ओएमआर पद्धतीनं बहुपर्यायी प्रश्न स्वरुपात घेतली जाईल. 

वेतन 

  • निवड झालेल्या उमेदवारांना २१ हजार ७०० ते ६९ हजार रुपये पगार मिळेल. 
  • अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे.
  • निवड झालेल्या उमेदवारांना डीसीपीएस पेन्शन सेवा लागू असेल.

शुल्क

  • ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी एससी, एसटी आणि माजी सैनिक या प्रवर्गातील उमेदवार सोडून इतरांना १०० रुपये शुल्क भरावं लागणर आहे.
  •  यूपीआय किंवा डेबिट कार्ड द्वारे ते शुल्क जमा करु शकतात.

शैक्षणिक पात्रता व अटी

  • या भरती प्रक्रियेसाठी फक्त पुरुष उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. 
  • या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय १८ ते २३ दरम्यान असायला आहे. 
याशिवाय उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डाशी संलंग्नित महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केलेले असावे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad