Type Here to Get Search Results !

About us

Kk Tutorial ब्लॉग विषयी थोडक्यात माहिती :

" शिक्षण "हे आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात खूप महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जे शिक्षण मिळाले  आहे त्याचा उपयोग आपल्याला आपल्या सामाजिक जीवनात करता आला पाहिजे.

या ब्लॉग मध्ये प्राथमिक ,माध्यमिक शाळेतील मुलांना अभ्यास कर ने सोपे जावे या उद्देशाने बनवत आहे . त्यांना त्यांच्या समस्येचे लगेच उत्तर मिळावे यासाठी हा ब्लॉग तयार करत आहे.

 Kk Tutorial या ब्लॉग विषयी - 

 या ब्लॉग मध्ये आपणांस शालेय शिक्षण माहिती ,विद्यार्थ्यांना विषय नुसार नोट्स ,जॉब विषयी माहिती, थोर लोकांचे विचार. यांची माहिती मिळेल.

माझ्या विषयी :



मी गणेश अ किर्तीकुडवे . माझे शिक्षण M.SC.B.ED. झाले आहे. मला वाचन आणि लेखन ची आवड आहे. या लेखनाचा मुलांना उपयोग झाला पाहिजे या साठी हा ब्लॉग बनवत आहे.

तुम्ही मला फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम फॉलो करू शकता फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा!

🔶 Facebook

🔷 Twitter

🔶 Instagram


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.