बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल कसा पाहावा 2025 | HSC Class 12th results 2025 will be announced tomorrow. How to check class 12th results?
![]() |
बारावी निकाल HSC RESULT 2025. |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जाहीर केली आहे अधिसूचनेनुसार महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर केला जाणार आहे बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे त्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची परत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतो तर मला राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून फेब्रुवारी मार्च 2025 दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.
बारावीचा निकाल HSC RESULT 2025 कसा पाहावा.
बारावीचा निकाल HSC RESULT 2025 खाली दिलेल्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर आणि आई च्या नावाचे पहिले अक्षर आवश्यक असेल. निकाल लागल्यानंतर काही आठवड्यात पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे.
जुलै ऑगस्ट 2025 मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल आणि त्याचा निकाल सप्टेंबर 2000 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
How to check class 12th results? निकाल कसा पहाणारा.
१. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा. ⬇️
२. एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
३. तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
४. सबमिट बटणवर क्लिक केल्यानंतर तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसेल. रिझल्ट ची प्रिंट आऊट किंवा डाऊनलोड करू शकता.