गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश 2025 Guru Purnima Wishes 2025
त्यांच्या आशीर्वादाने जीवनात येतो खरा अर्थ.
गुरु पौर्णिमेच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!
जग दाखवतात आई-वडील,
पण जगण्याचा मार्ग दाखवतात गुरु!
गुरु पौर्णिमेच्या पवित्र दिवशी
आपल्या गुरुजनांना मानाचा मुजरा!
गुरु म्हणजे श्रद्धा, गुरू म्हणजे प्रेरणा,
गुरु म्हणजे आपल्या जीवनाचा खरा मार्गदर्शक!
आपल्या जीवनातील सर्व गुरूंना वंदन करत
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्ञान,शांती आणि संस्कार देणाऱ्या
सर्व गुरुजनांना आज वंदन करूया.
गुरु पौर्णिमेचा सण प्रेम कृतज्ञता आणि भक्तीने साजरा करूया!
ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून
आपण योग्य मार्गावर चालतो,
अशा सर्व गुरुजनांना
गुरुपौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा!