Type Here to Get Search Results !

लिंग बदला वचन बदला मराठी व्याकरण |Gender Change Promise Change Marathi Grammar ling badal vachan badal

 लिंग बदला वचन बदला मराठी व्याकरण |Gender Change Promise Change Marathi Grammar ling badal  vachan badal 

नमस्कार आज आपण स्पर्धा परीक्षा व शालेय परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा घटक लिंग बदला वचन बदला मराठी व्याकरण |Gender Change Promise Change Marathi Grammar ling badal  vachan badal पाहणार आहोत.
लिंग बदला वचन बदला मराठी व्याकरण



लिंग व वचन बदला (toc)
लिंग बदला वचन बदला मराठी व्याकरण Gender Change Promise Change Marathi Grammar ling badal  vachan badal चा अभ्यास करताना खालील शब्दांचे निरीक्षण व्यवस्थित करा वे .हा घटक सोपा या मध्ये तुम्हाला जादा गुण मिळावे म्हणून सराव पेपर ही दिले आहेत त्याचा ही अभ्यास करा जेणेकरून हा घटक परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क देऊन जाईल.
इयत्ता :१० वी
विषय : मराठी

घटक : लिंग बदला ,वचन बदला, लिंग व वचन ओळखा,

:लिंग बदला:

१) बैल - गाय
२) मुलगी - मुलगा
३) माता - पिता
४) वाघीण - वाघ
५) मोर - लांडोर
६)राजा -राणी
७) म्हैस - रेडा
८) सिंह - सिंहीण
९) कोंबडी - कोंबडा
१०)उंट - सांडणी
११) कुत्रा - कुत्री
१२)  हत्तीण - हाती
१३) आजी - आजोबा 
१४) स्त्री - पुरुष 
१५)विद्यार्थी - विद्यार्थिनी
१६)शिक्षिका - शिक्षक

: लिंग ओळखा :

१) टाच - स्त्रीलिंग
२) ठसा - पुल्लिंग
३)दार - नपुंसकलिंग
४) शब्द - पुल्लिंग 
५) शिक्षण - नपुंसकलिंग
६) परीक्षा - स्त्रीलिंग
७) हवामान - नपुंसकलिंग
८) छटा - स्त्रीलिंग
९) तळवा - पुल्लिंग
१०) प्रवास - पुल्लिंग

: वचन बदला:

१)रस्ते - रस्ता
२) भिंती - भिंत
३) पिशवी - पिशव्या
४) मिनिटे - मिनिट
५) झुडूप - झुडपे
६) स्त्रिया - स्त्री
७) पंख - पंख
८) कादंबरी - कादंबऱ्या 
९) खिडकी - खिडक्या 
१०) नद्या - नदी
११) भाकरी- भाकऱ्या
१२) व्यक्ती - व्यक्ती
१३) पाकळी - पाकळ्या
१४) गाड्या - गाडी
१५)वेल - वेली
१६) पाखरू - पाखरे
१७) रंग - रंग
१८) भाषा - भाषा

: वचन ओळखा :

१) ठसे - अनेकवचन
२) चप्पल - एकवचन
३) रस्ते - अनेकवचन
४) झुडूप - एकवचन
५) वाघीण - एकवचन
६) मिनिटे - अनेकवचन
७) शहरे - अनेकवचन
८) पाऊल - एकवचन
९) पाय - एकवचन
१०)चेहरा - एकवचन 

विषय - मराठी( द्वि. भाषा ) नोट्स

पद्य विभाग (कविता )
अंकिला मी दास तुझा


योगी सर्वकाळ सुखदाता

दोन दिवस 

संपूर्ण कवितेवर आधारित कृती सोडवणे आणि रसग्रहण



गद्य विभाग (पाठ)

Ssc बोर्ड महत्वपूर्ण प्रश्न 

प्रथम सत्र महत्वपूर्ण प्रश्न 

शाल ⬇️

उपास ⬇️

चुडीवाला ⬇️

फुटप्रिंटस ⬇️

ऊर्जा शक्तीचा जागर⬇️

 
स्थूलवाचन ⬇️
मोठे होत असलेल्या मुलांनो
जाता अस्ताला

प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर ⬇️

व्याकरण
वाक्य प्रकार ⬇️

वाक्य रूपांतर ⬇️

वाक्प्रचार⬇️

शब्दसंपत्ती

समानार्थी शब्द ⬇️

विरुद्धार्थी शब्द ⬇️

लिंग बदल व वचन बदल ⬇️


लेखन नियम 

अचूक शद्ब लिहा ⬇️

अचूक वाक्य लिहा ⬇️

शब्द समूहासाठी एक शब्द ⬇️

विराम चिन्हे ⬇️

व्याकरण वर आधारित सराव पेपर ⬇️

उपयोजित लेखन
पत्रलेखन ⬇️

जाहिरात लेखन⬇️

बातमी लेखन⬇️


: लिंग बदला ,वचन बदला, लिंग व वचन ओळखा, या घटकांच्या अधिक अभ्यासासाठी व सराव साठी खालील pdf download करा.



: सराव पेपर : १

प्रश्न : खालील कृती सोडवा.
लिंग बदला

१) सिंह - -------
२) कोंबडी - -------
३) बैल - ------
४) उंट - -----
५) मुलगी - ------
६) हत्तीण - ------
७) माता - ------
८) स्त्री - ------
९) आजी - ------
१०) मोर - -----

सराव पेपर : २

प्रश्न. खालील कृती सोडवा. वचन बदला

१)स्त्रिया - ----
२) पंख - ------
३) कादंबरी - ----- 
४) खिडकी - ------
५) नद्या - -----
६) भाकरी- -----
७) व्यक्ती - ---
८) वेल - -------
९) पाखरू - --------
१०) रंग - -----
सराव पेपर 3. लिंग व वचन बदल



Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad