Type Here to Get Search Results !

भरती प्रक्रिया कोकण रेल्वे 2022 | Konkan Railway recruitment process 2022

 Konkan Railway Corporation Limited, KRCL 'कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड'

भरती प्रक्रिया कोकण रेल्वे 2022 | Konkan Railway   recruitment process 2022

भरती प्रक्रिया कोकण रेल्वे 2022 | Konkan Railway   recruitment process 2022 

 

  •  भरती प्रक्रिया खालील पदांसाठी आहे.
- असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनीअर व सिनिअर टेक्निकल असिस्टंट पदांवर भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
  • अर्ज कोण करू शकते - 
 सिव्हील आणि मेकॅनिकल इंजिनीअर अर्ज करू शकतील.
  • थेट मुलाखत - दिनांक : 07/02/2022
  • वार - सोमवार
  • वेळ :सकाळी ९ ते दुपारी १२ 
  • नाव नोंदणी व मुलाखती साठी पत्ता - 
एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, 

कोकण रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड सेक्टर-४०,

 सीवुड्स (वेस्ट), नवी मुंबई, ४००७०६ 

शिक्षण - 

  • AICTE शी संलग्न विद्यापीठातून किमान ५५ टक्के गुणांसह सिव्हील / मेकॅनिकल इंजिनीयरिंगमध्ये ग्रॅज्युएट किंवा समकक्ष पदवी मिळविले उमेदवार यांचा विचार केला जाईल.

वय मर्यादा

  • असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनीयर पदांसाठी - वय ४५ वर्ष.
  • सीनियर टेक्निकल असिस्टंट पदासाठी - वय ३५ वर्षे .

अधिक माहिती 

अधिक माहिती साठी खालील लिंक ला भेट द्या.

https://konkanrailway.com/pages/viewpage/current_notifications


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad