Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा गट अ व ब अभ्यासक्रम पीडिफ 2023 | maharashtra nagari seva rajpatira purva pariksha gat A ani gat B abhyaskram pdf 2023| Maharashtra civil services gazetted combine preliminary group A and group B syllabus pdf 2023

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा गट अ व ब अभ्यासक्रम पीडिफ 2023| maharashtra nagari seva rajpatira purva pariksha gat A ani gat B abhyaskram pdf 2023 |Maharashtra civil services gazetted combine preliminary group A and group B syllabus pdf 2023


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज च्या लेखात आपण महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा गट अ व ब अभ्यासक्रम पीडिफ 2023maharashtra nagari seva rajpatira purva pariksha gat A ani gat B abhyaskram pdf 2023 Maharashtra civil services gazetted combine preliminary group A and group B syllabus pdf 2023 कसा असणार आहे ते पाहणार आहोत .



चला तर मंग परीक्षेचा अभ्यासक्रम पाहू.
कोणतेही स्पर्धा परीक्षा देत असताना अभ्यासक्रम काय आहे हे समजून अभ्यास केला तर यश निश्चित असते.


राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा (toc)
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त अभ्यासक्रम स्वरूप व परीक्षा योजना काय  आहे , पेपर किती असणार प्रत्येक पेपर ला किती गुण आहेत हे पाहण्यासाठी खालील pdf ⬇️ Download करा.




महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा गट अ व ब अभ्यासक्रम पीडिफ 2023

परीक्षा योजना 

१) पेपर क्रमांक - सांकेतांक


पेपर-1 (अनिवार्य) - (५१४)

पेपर- 2 - (अर्हताकारी)(५१५)

२) गुण - 

   ➡️ प्रत्येक विषय साठी 200

३) मानक -(शिक्षण) - 

  ➡️  पदवी

४) माध्यम -

 ➡️ मराठी
 ➡️ इंग्रजी 

५) पेपर स्वरूप - वस्तुनिष्ठ / बहुपर्यायी .


२) नकारात्मक गुणदान:- maharashtra nagari seva rajpatira purva pariksha gat A ani gat B abhyaskram pdf 2023

👉पेपर क्रमांक १ करीता व पेपर क्रमांक २ मधील “Decision making & Problem

👉Solving" चे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरिता नकारात्मक गुणदान लागू राहील.

👉१) प्रत्येक चुकीच्या उत्तराकरीता २५० किंवा १/४ एव गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील.

👉२) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित
केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरीता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण
गुणांमधून वजा कमी करण्यात येतील.
👉 ३) वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातचराहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. 
👉४) एखाण प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

अभ्यासक्रम - Maharashtra civil services gazetted combine preliminary group A and group B syllabus pdf 2023

पेपर एक गुण - २००

👉 राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी..

👉भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ. महाराष्ट्राच्या भारांशासह महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल- महाराष्ट्राचा भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल.

👉 भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन- संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी.

👉आर्थिक व सामाजिक विकास शाश्वत विकास, दारिद्रय, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी

👉  पर्यावरण पारिस्थितीकी, जब विविधता आणि हवामान बदल यांवरील सर्वसाधारण प्रश्न वाला विषय विशेषज्ञांची गरज नाही.

👉 सामान्य विज्ञान.

पेपर क्रमांक -२ .गुण (२००)

१) आकलन

२) संवाद कौशल्यांसह आंतर व्यक्तिगत कौशल्य.

३) तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण.

४)सर्वसाधारण मानसिक क्षमता

५) मूळ संख्याता (अंक आणि त्यांचे संबंध, परिमानाचा क्रम इत्यादी) (इयत्ता दहावी स्तरावरील), बिदाअनुयोजन (तक्ता. आलेख, काष्टक, विदा पर्याप्तता इत्यादी इयत्ता दहावी स्तरावरील)

६ ) मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य (इयत्ता दहावी/ बारावी स्तरावरील)













Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad