Type Here to Get Search Results !

आठवा वेतन आयोग | 8 वा आयोग | 8 वा वेतन आयोग संपूर्ण माहिती| Eighth Pay Commission | 8th Commission | 8th Pay Commission Complete Information

 आठवा वेतन आयोग | 8 वा आयोग | 8 वा वेतन आयोग संपूर्ण माहिती| Eighth Pay Commission | 8th Commission | 8th Pay Commission Complete Information

नमस्कार आज आपण 8th पे कमिशन आठवा वेतन आयोग बद्दल संपूर्ण माहिती देत आहोत यामध्ये आठवा वेतन आयोग याची कल्पना, त्याची उद्दिष्टे ,अपेक्षित बदल व महत्त्वाचे मुद्दे या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत .



वेतन आयोग (toc)

१. संकल्पना आणि अर्थ- आठवा वेतन आयोग 

वेतन आयोग म्हणजे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते निवृत्ती वेतन यांचा आढावा घेण्यासाठी वेळोवेळी स्थापित केलेले आयोग आहे. 
आठवा वेतन आयोग म्हणजे सातव्या वेतन आयोगानंतर ची पुढील पायरी म्हणजेच सातव्या आयोगाची शिफारस ज्या पद्धतीने लागू झाली होती त्या पुढची पायरी. हे आयोग केंद्र सरकारच्या कर्मचारी व निवृत्ती कर्मचारी यांच्यासाठी असते.

२. स्थापना व काल रेषा - केंद्र सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्याची घोषणा केली होती. व तो आयोग अधिकार करण्याचे अपेक्षित लागू तारीख 1 जानेवारी 2020 अशी आहे. परंतु काही अहवालानुसार त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी लांबीवर जाऊ शकते. उदाहरणार्थ टर्म्स ऑफ रेफरन्स तयार होण्यास खूप वेळ लागला आहे.

३. उद्दिष्टे. - Eighth Pay Commission

पगार बत्ते पेन्शन या सर्वांचा आढावा घेऊन वर्तमान आर्थिक परिस्थिती महागाई खर्चाचा स्तर तसेच कर्मचाऱ्यांच्या जीवनावश्यक गरजा या सर्वांचा विचार करून सुयोग बद्दल सुचवणे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाद्वारे उत्पन्न वाढवत जीवनमान सुधारण्यास मदत करणे. निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करणे. व भत्त्यांच्या रचना बदल करणे. जसे की महागाई भत्ता घरबाळाबत्ता जी खर्च वाढीला प्रतिसाद देतील.

8th Pay Commission Complete Information

४. महत्त्वांच्या बदलांची अपेक्षा -फिटमेंट फॅक्टर - बेसिक पे वाढ करण्यासाठी पूर्वीच्या वेतनाचा गुणक. आठव्या आयोगाचा गुणाकार वर जाऊ शकतो.

५. प्रभावित लोकसंख्या व आर्थिक प्रभाव - सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांनी 65 लाख पेन्शनर्स या सुधारणाचा लाभ घेऊ शकतात. 
अंदाजे अर्थसंकल्पीय भार काही अहवालात म्हणतात की ही वाट भारताच्या जीडीपीच्या GDP 0.6 ते 0.8% इतकी असू शकते.

 8 वा वेतन आयोग संपूर्ण माहिती


६. महत्वाची उदाहरणे व माहिती- सातव्या वेतन आयोगानंतर मूलभूत वेतन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यात आली होती 
उदाहरणार्थ जर कोणाच्या सध्याच्या मूलभूत वेदनांना नवीन फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर अंदाजे वेतन वाढू शकते.
उदाहरणार्थ बेसिक पे 18000 असताना नवीन संरचनेनुसार 41 हजार पर्यंत जाऊ शकतो.

७. डोके व विचार करण्याचा बाबी -पगारवाढ म्हणजे अतिरिक्त आर्थिक भार ही वाढतो त्यामुळे केंद्रीय अर्थसंस्था आणि राज्य अर्थव्यवस्था यांच्यावर परिणाम होऊ शकतो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad