इयत्ता दहावीचा निकाल कसा पाहावा २०२६ | How to Check the Class 10 Results 2026
![]() |
इयत्ता दहावीचा निकाल कसा पाहावा २०२६ |
निकाल ऑनलाईन कसा तपासावा?
निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थी खालील सोप्या पद्धतीने आपला गुणतक्ता पाहू शकतातः
सर्वात आधी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
१.mahresult.nic.in .
२.होमपेजवर 'SSC Examination Result 2026' या लिंकवर क्लिक करा.
३.तुमचा रोल नंबर (Seat Number) आणि आईचे नाव (Mother's First Name) अचूक टाका.
४.'View Result' बटणावर क्लिक करताच तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा.
10वीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स (List of official websites for SSC Results 2026)
https://results.digilocker.gov.in
10वीचा निकाल 2026 कसा डाऊनलोड करायचा? (How to Download SSC Result 2026 Maharashtra Board)
१.सर्वप्रथम बोर्डाच्या hscresult.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
२.त्यानंतर View HSC Result या लिंकवर क्लिक करा.
३.यानंतर तुम्हाला विचारण्यात आलेली आवश्यक माहिती भरा.
४.त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
५.मग तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला 10वीच्या परीक्षेचा निकाल दिसेल.
६.हा 10वीच्या परीक्षेचा निकाल तुम्ही डाऊनलोड किंवा सेव्ह करु शकता.

