Type Here to Get Search Results !

चिल्ड्रन विथ स्पेशल नीड सर्वेक्षण २०२६ -२७ |Children with Special Needs Survey 2026–27

 चिल्ड्रन विथ स्पेशल नीड सर्वेक्षण २०२६ -२७ |Children with Special Needs Survey 2026–27 

चिल्ड्रन विथ स्पेशल नीड सर्वेक्षण २०२६ -२७



चिल्ड्रन विथ स्पेशल नीड’(toc)

महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभागाचा पदभार स्वीकारताना तुकाराम मुंडे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी कठोर कारवाई केली आहे या कारवाईत आता पर्यंत 316 हून अधिक बनावट दिव्यांग यांना निलंबित करण्यात आले आहे.

चिल्ड्रन विथ स्पेशल नीड’- जबाबदारी कोणावर ?

आता राज्य सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ‘चिल्ड्रन विथ स्पेशल नीड’ बालकांचे सर्वेक्षण हाती घेतल्या असून याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आलेली आहे.

चिल्ड्रन विथ स्पेशल नीड’- कोणती माहिती भरावी 

राज्य सरकारने २०२६ - २७  या शैक्षणिक वर्षासाठी चिल्ड्रन विथ स्पेशल नीड सर्वेक्षण हाती घेतले आहे.० ते १८ वयोगटातील दिव्या मुलांचे सर्वेक्षण दोन मे रोजी ते 10 जुलै या कालावधीत होणार आहे या सर्वेक्षणात मुलांची वय, वर्ग, पत्ता ,फोन नंबर दिव्यांग मुलांना आवश्यक असणाऱ्या सुविधा त्यांना पुरवण्यात येणारे मदतनीस ,परिवहन ,लेखनिक,  प्रोत्साहन भत्ता, साहित्य साधने इत्यादी माहिती भरली जाणार आहे.

शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण?

जिल्हास्तरावर किमान 25 टक्के शाळांना भेट देऊन सर्वेक्षणाची  पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दिव्यांग बालक वंचित राहू नये, यासाठी 100% सर्वेक्षण पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. दोन्ही कामे एकाच वेळी पार पडताना सुद्धा शिक्षकांसमोर मोठे संकटे देण्यात आल्याचे समग्र शिक्षणातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे

जिल्हास्तरावर किमान 25 टक्के शाळांना भेट देऊन सर्वेक्षणाची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकही दिव्यांग बालक वंचित राहू नये, यासाठी 100 टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्यावर भर आहे. जनगणनेचे आदेश एका गावासाठी असून दिव्यांग बालकांच्या सर्वेक्षणाची गावे वेगळी असल्याने दोन्ही कामे एकाचवेळी पार पाडताना शिक्षकांसमोर मोठे संकट निर्माण होणार आहे.

चिल्ड्रन विथ स्पेशल नीड’- अहवाल कधी सादर करावा.

एक ही दिव्यांग बालक वंचित राहता कामा नये त्यांच्या सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल 15 जुलै पर्यंत स्पॉट कॉपी द्वारे संबंधित कार्यालयात सादर करावे . असे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचे  महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक संजय यादव यांनी सांगितले आहे .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad